सांगली महानगर प्रमुखपदी मोहन वनखंडे सर यांची नियुक्ती; शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी

मिरज, ता.२९: राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शिवसेना पक्षात (शिंदे गट) सांगली जिल्ह्यातील संघटनेमध्ये मोठे फेरबदल करण्यात…

सांगली जिल्ह्यात आधार सेवा होणार गतिमान; २० केंद्रांना मिळाले अद्ययावत ‘किट’

जुन्या, नादुरुस्त साहित्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होणार; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते वाटप सांगली, ता.२९: सांगली…

पलूस येथे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे शानदार आयोजन

परंपरा जपणाऱ्या बारा बलुतेदार आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान! पलूस, ता.२८: येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या (Sonai Charitable…

किल्ला भागात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

शहर स्वच्छतेसाठी कठोर पाऊल; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळा, अन्यथा कडक दंड सांगली, ता.२८: सांगली-मिरज-कुपवाड शहर…

खटाव येथे स्मशानभूमी शेडसाठी ७ लाखांचा निधी मंजूर

बौद्ध समाजाकडून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार ​खटाव (मिरज), ता.२८: तालुका मिरज येथील बौद्ध समाजाच्या…

जतच्या विकासाला ‘देवाभाऊ’ंची गती! पंचायत समितीच्या अत्याधुनिक इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात १४.५६ कोटी मंजूर – आमदार गोपीचंद पडळकर (जत)

जत (सांगली) , ता.२८: जत मतदारसंघाच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, येथील पंचायत समितीच्या…

सैनिक स्कूलमधील धनगर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मागणी: ‘नामांकित शाळा योजने’प्रमाणे लाभ देण्याची विनंती

मुंबई, ता.२८: धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे, तर भारतीय संरक्षण दलात सामील होण्यासाठी आवश्यक…

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वसगडे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते लोकार्पण

पलूस/वसगडे: (प्रतिनिधी) वसगडे, ता.२७ : महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनने (Maharashtra Rail Corporation) पलूस तालुक्यातील वसगडे येथे बांधलेल्या…

सांगलीत राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल, मल्लखांब स्पर्धांचा उत्साह

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून सखोल आढावा सांगली, ता.२७ : १९ वर्षांखालील मुलींच्या गटातील राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल…

सांगली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: विनापरवाना ५ गावठी पिस्तूल, १२ जिवंत काडतुसांसह दोन रेकॉर्डवरील आरोपींना अटक

३.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली, ता.२७: मिरज येथे अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई…

error: Content is protected !!
Call Now Button