sanglitodays.in
कुपवाड -सांगली कुपवाड शहरातील अनेक ठिकाणी सायंकाळी -५ सुमारस जोराचे वारे सुटले.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.विजांचा कडकडाट सुरू होऊन जोराचा पाऊस सुरू झाला.अणेक वीजपुरवठा खंडित केला.गटरी व नाले भरून रस्तावर पाणी वाहू लागले सगळी कडे पाणीमय झाले.
WhatsApp us