
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या नावाचाही उमेदवारीत समावेश केला आहे. माहीम मतदारसंघातुन अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.