“नव्या वर्षाचा नवा संकल्प! बुधगाव शहरात शक्तीशील पाटील यांच्या संकल्पनेतील ‘राष्ट्रवादी दिनदर्शिका २०२६’ चा शानदार लोकार्पण सोहळा

बुधगाव, ता.१ जानेवारी ;: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, बुधगाव शहर आणि युवानेते शक्तीशील पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या सन २०२६ च्या भव्य दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार जयंतरावजी पाटील माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज सांगली विधानसभा अध्यक्ष मा. सचिन जगदाळे प्रदेश संघटक शेखर माने युवक शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार मा. नगरसेवक हरिदास पाटील नित्याधन फायनान्स सांगलीचे संचालक अभिजित कोळी सेवादल प्रदेश संघटक निलेश पवार बुधगांव विकास सोसायटी संचालक दिपक पाटील देवानंद पाटील नितिन पवार हर्षवर्धन पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते


याव्यतिरिक्त देवानंद पाटील, नितिन पवार, हर्षवर्धन पाटील यांसह पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शक्तीशील पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button