आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून प्रभाग क्रमांक ०१ मधील यशवंत नगर येथील अंतर्गत रस्ते आणि रस्त्यालगतच्या जागेतील सुधारणा कामांचा उद्घाटन

प्रभाग ०१ मध्ये १८.४५ लाख रुपये खर्चाच्या रस्ते कामाचे उद्घाटन

सांगली, १६ नोव्हेंबर : यशवंतनगर प्रभाग क्र, १ मध्ये सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १८ लाख ४५ रुपये या निधीतून अंतर्गत रस्ते आणि रस्त्यालगतच्या जागेतील सुधारणा कामांचे आमदार सुधीरदाद गाडगीळ य यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. नगर विकास योजनेअंतर्गत या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून, नागरिकांची सोय होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थितीया उद्घाटन सोहळ्याला भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मोहन बापू जाधव, माजी नगरसेवक सर्जेराव गायकवाड, रवींद्र सदामते, कोमलताई चव्हाण, अमोल कदम, प्रकाश गायकवाड, नंदकुमार गुरव, सर्जेराव ढेंबरे, सागर सोलनकर, शकील नदाफ, अभिषेक सूर्यवंशी, रणजीत पाटील, महादेव केदार, चंद्रकांत जाधव, धनंजय कुलकर्णी, विकास कुलकर्णी, यशवंत दीक्षित, संदीप पाटील आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button