
मिरज, ता.१२: तालुक्यातील मिरज-एरंडोली-सलगरे रोडवर आपघात. आपघातात [ MH 10 EF 4111 ] टाटापंच या चार चाकीने [ KA 18 M 8417 ] या हिरो प्लस दुचाकीला धडक दिली. सदर आपघात संध्याकाळाच्या सुमारास नवसाचा गणपती–पायापाची वाडी येथील वळणावर घडला आहे. या धडकेत गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नसून दुचाकीस्वार जखमी झाला आहे. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव नागेश भंडारे असून नागरिकांनी तत्काळ मदत करत १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने मिरज शासकीय रुग्णालय दाखल केले. अपघातानंतर ठिकाणी नागरिकांनी मोठी केली होती. स्थानिकांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत केली.
स्थानिक पोलिसांनी धाव परिस्तिथी नियंत्रित करीत वाहन चालकांना व जमलेल्या नागरिकांना आवाहन केले की, या वळणावर वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे.