
सांगली, ता.२०: आयुक्तांनी पूरग्रस्तांच्या सोबत घेतला जेवणाचा आस्वाद. सत्यम गांधी हे पहिले आयुक्त असतील त्यांनी पूरग्रस्तांच्या बरोबर सदर जेवणाचा आस्वाद घेतला. सांगली शहरातील महापुरात विस्थापित झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना महानगरपालिकेतर्फे दोन टाईम जेवण चहा नाष्टा दिला जातो.