सांगली, ता.२७: पूर नियंत्रण कक्ष सांगली पाटबंधारे विभाग सांगली पाणी पातळी अपडेट
- पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
- धोका पातळी/आत्ताची पातळी
- 1)कृष्णा पूल कराड- (55.0)/ 8’9″
- 2) बहे पूल- (23.7) 6’9″
- 3) ताकारी पूल (46)/16’6″
- 4)भिलवडी पूल -(53)/19’8″
- 5)आयर्विन- (45)/15’06”
- 6)राजापूर बंधारा-(58)/22’3″
- 7)राजाराम बंधारा-(43′)/18’03”
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1)कृष्णा पूल कराड- 9189
2) आयर्विन पूल – 10600
3) राजापूर बंधारा- 20750
4) राजाराम बंधारा- 4036
5)कोयना धरण- 24.35 TMC/0
6)वारणा धरण- 13.68 TMC/0
7)अलमट्टी धरण- 31.785 TMC
आवक – 52650
जावक-555