महाराष्ट्रात पहिल्या तीन टप्पातील निवडणूकीचा टक्केवारी मतदानापेक्षा चौथ्या टप्पातील मतदार संघात घसरण

महाराष्ट्र – लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्पातील रात्री उशिराच्या आकडेवारी वरुन पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानापेक्षा घसरण होऊन महाराष्ट्रत ५९.६४ % झाले राज्यातील ११मतदार संघात सर्वाधिक कमी मतदान पुण्यात झाले.व सर्वाधिक जास्त मतदान ६९.७४% बीड मधे झाले. महाराष्ट्रत
पहिल्या टप्प्यात – ६३.७१%
दुसऱ्या टप्पात – ६२.७१%
तिसऱ्या टप्पात – ६३.५५%
चौथ्या टप्पात। – ५९.६४_ %

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button