
मुबई- शहराचा घाटकोपरला १३मे २०२४ दुपारी नंतर सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने अक्षरश थैमान घातला .ते थैमान इतके जोराचे होते की पेट्रोलपंपा जवळ असलेले मोठे होर्डिंग क्षणार्धात फाउंडेशन सकट उकडून पडले त्या होर्डिंग खालीबरेच जण अडकले व काही गाड्याचा चक्काचूर झाला व ८जण मृत्यू मुखी पडले.रात्री ८ च्या सुमारास ७० जखमींना बाहेर काडून रुग्णालयात उपचार साठी दाखल केले. राष्ट्रीय आपत्ती दल ही घटनस्थळी दाखल झाले.अग्निशामक चे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर यांचा टीम ने त्वरित मदतसुरू केली .अनेक जण जखमी असल्याने वेगाने मदतकार्य सुरू केले .