
पुण्यामध्ये GBS ने धुमाकूळ घातले असून यातच GBS चा पहिला बळी गेल्याची घटना समोर आली आहे. बळी गेलेल्या युवकावर २१ जानेवारी पासून मनपाच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. काल बुधवारी ता.३० रोजी त्याने आपले प्राणज्योत गमावले. प्राणज्योत गमावलेल्या ३६ वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता.