
सांगलीत ही GBS चा शिरकाव सांगलीतील तीन रुग्णांना लागण झाली असून त्यांचावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सांगलीमधील चिंतामणीनगर, मर्दवाडी आणि गुडमूडशिंगी येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. लागण झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर सांगली शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू