
एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; बस तिकिटतात वाढ करण्यात आली आहे. महामार्ग भत्त्यात वाढ झाली असल्याने भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला.
