महायुती आघाडीचे भाजपा उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांची बुधवारी प्रचाराची सुरवात

सांगली | प्रतिनिधी

सांगली: महायुती आघाडीचे भाजपाचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ हे बुधवार दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शुभारंभाची सुरवात ही सांगली नगरीचे आराध्य श्री गणपती मंदिर येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या प्रचार शुभारंभासाठी महायुतीचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांनी पाठिंबासाठी सर्व नागरिक बंधू-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी येण्याचे विनंती सुधीर दादा गाडगीळ यांनी केलेले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button