
लॉरेन्स बिश्नोईगॅंग कडून अभिनेता सलमान खानला पाच कोटी रुपयांची मागणी. पैसे न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करु, असा मेसेज वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आला आहे. या मेसेजने खळबळ उडाली असून पोलीस सतर्क झालेले आहेत. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई सोबतच शत्रुत्व संपवण्यासाठी केलेली आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केलेली आहे.