कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड येथील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड. संचलित न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडची कु. आदिती शिवाजी चिनमुरे हिने ५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक, १०० मि. ब्रेस्टस्ट्रोक २०० मिटर ब्रेस्टस्ट्रोक या विभागात सातारा येथे झालेल्या विभागस्तरीय शासकीय शालेय जलतरण स्पर्धेत यश संपादन केले.
आदितीची राज्यस्तरीय स्तरावरील जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासो उपाध्ये सर उपाध्यक्ष मा. श्री सुरज उपाध्ये सर सचिव मा. रितेश शेठ,सर संचालिका सौ.कांचन उपाध्ये व डॉ. पूनम उपाध्ये मॅडम, तसेच मुख्याध्यापक कुंदन जमदाडे सर.पर्यवेक्षक शिंदे सर यांचे प्रोत्साहन, तर विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. श्रवण साबळे यांचे मार्गदर्शन तसेच अमोल राठोड सर यांची विशेष सहकार्य लाभले.