
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर आज्ञात्यांनी गोळ्या झाडल्याने त्याचा मुत्यु झाला. बांद्रा पूर्वत खेरवाडी परिसरात ही घडली पंधरा दिवसापूर्वी त्यांना धमकी अली होती. बाबा सिद्दिकी हे सलग तीन वेळा आमदार झाले आहे.
काही दिवसांपूर्वी त्यानी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला होता. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे.