
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केलेने या दरवाढीचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला. यामुळे तेलाचा किंमतीत किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाली. यामुळे हॉटेल व्यवसाय सर्वच ठिकाणचे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यवसायमध्ये दहा टक्केनी वाढ झाली असल्याचे दिसत आहे. यामुळे ऐन दसऱ्या,दिवाळी सणाच्या तेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या किष्याला न परवडणाऱ्या आहे.
या महागाईने सर्वसामान्य जनतेतुन निराशा दिसून येत आहे.आधीच ऐवडी महागाई त्यातूनच तेलाचा किंमतीत दरवाढीमुळे दिवाळी,दसऱ्याच सण नेमका करावा की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.