
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्या सुरुवात होताच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५ रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी पण घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दरात कोणताही वाढ अजूनही झालेला नाही.