राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर..


 
सांगली : बुधवार दि.२५/०९/२०२५ रोजी  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. राज्यपालांचा दौऱ्याची रूपरेषा ही अशी असणार आहे . श्री. राधाकृष्णन हे शासकीय विश्रामगृह, मिरज येथे सकाळी ११:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत शासकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेणार असून, त्यानंतर विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button