मंगळवार पहाटे सहा पासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला आहे. या संपला पहाटेपासूनच मोठा प्रतिसाद कर्मचाऱ्यांच्या मिळत आहे. अकोला, अमरावती आणि अहमदनगर आणि धाराशिव या जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत. या संपामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.