सांगली महापालिका वाहनांची तिरंगा रॅली

सांगली:सांगली,मिरज,कुपवाड महापालिकाचा वतीने महापालिकाच्या वाहनांची तिरंगा रॅली काढण्यात आली सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते उपआयुक्त वैभव साबळे यांचा उपस्थितीत वाहनांची 15 ऑगस्ट 1 दिवस अगोदर तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅली महापालिकेचा सर्व वाहनांचा समावेशाने संपन्न झाला.या वाहनांना तिरंगाचा रंगाने सजवण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button