सांगली जिल्हा नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२५

निकाल जाहीर: २१ डिसेंबर २०२५

सांगली, ता.२१ : जिल्ह्यातील ६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

१. उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद

नगराध्यक्ष: मलगुंडे आनंदराव संभाजी

प्रभागसदस्य (अ)सदस्य (ब)
कोळेकर सचिन बाबुरावपाटील सुप्रिया महेश
कुर्लेकर लता दिलीपपाटील संग्राम बबनराव
शेळके शुभांगी प्रकाशजाधव खंडेराव रामचंद्र
पवार विद्या शिवाजीरावपाटील अजित विजयराव
पाटील अरुणा बाळासोपाटील सतेज जयवंत
खरात पुष्पलता विनायकरायगांधी लिलाचंद नवलमल
नागे पल्लवी राहुलपवार उदय रामचंद्र
सुर्यवंशी सुभाष यशवंतजाधव रेखा विजय
हांडे सचिन आनंदापाटील सविता नंदकिशोर
१०पुणेकर जरिना पिरअल्लीजाधव शिवाजी हंबीरराव
११मोमीन जावेद इनायतुल्लाकुरळपकर मनिषा उमेश
१२कोळेकर कांचन बाळासोमोरे स्वरुप मोहन
१३मलगुंडे सुनिल संभाजीरावओसवाल अनिता कपिल
१४पाटील राजवर्धन अशोकपाटील सुवर्णा चंद्रकांत
१५कांबळे संध्या सचिनमाने संदिप शामराव

२. विटा नगरपरिषद

नगराध्यक्ष: काजल संजय म्हेत्रे

प्रभागसदस्य (अ)सदस्य (ब)
अपर्णा रणजीत पाटीलवैभव तात्या भिकन म्हेत्रे
दीपा अविनाश चोथेमहेश दाजी कदम
रसिका प्रकाश सपकाळश्रीकांत शंकरराव साळुंखे
रुपाली श्रीमंत मेटकरीसुरेश शंकर पवार
संजय सयाजी भिंगारदेवेरुपाली धर्मेश पाटील
भाग्यश्री संतोष तारळकरनंदकुमार बाबुराव पाटील
विशाल कमलाकर तारळेकरप्रतिभा वैभव पाटील
कृष्णात गायकवाडवनिता अमर शितोळे
लीला रामचंद्र भिंगारदेवेअमोल अनिलभाऊ बाबर
१०शीला अशोक लिपारेविनोद चिंतामणी गुळवणी
११प्रगती भरत कांबळेअजित अशोकराव गायकवाड
१२सुमित सीताराम गायकवाडउज्वला शरद सूर्यवंशी
१३भालचंद्र विश्वनाथ कांबळेप्रीती कन्हैयालाल पवार

३. आष्टा नगरपरिषद

नगराध्यक्ष: शिंदे विशाल विलासराव

प्रभागसदस्य (अ)सदस्य (ब)
वारे सविता पांडुरंगपाटील रविंद्र मोहन
माळी स्नेहा संभाजीबसुगडे नंदकुमार वसंतराव
विरभक्त रंजना महेंद्रमस्के दत्तात्रय जगन्नाथ
घस्ते सचिन नाभिराजमिरजकर स्नेहल रोहित
मंगल बाबासो सिददिलीप बाळासो वग्यानी
बोंडे तेजश्री अनिलपाटील झुंजारराव शिवाजी
नासिरहुसेन (नातू) बाबुमिया मुजावरसंगिता सुरेंद्र आटुगडे
पाटील राजाराम बाळूमदने सारिका अंकुश
सावंत रागिनी शैलेंद्रशिंदे विराज शंकरराव
१०सावंत संजय लक्ष्मणसूर्यवंशी संगिता तानाजी
११शहानाबाई सर्जेराव शेळकेमोरे विजय रंगराव
१२सुहास ऊर्फ विजयसिंग नागनाथ औघडेलता विठ्ठल खोत

४. तासगाव नगरपरिषद

नगराध्यक्ष: पाटील विजया बाबासो

प्रभागसदस्य (अ)सदस्य (ब)
पाटील मधुकर दत्तात्रयकोकळे जयश्री विकास
धोत्रे रोहिणी विनोदसाळुंखे अरुण प्रकाश
माळी पूनम सचिनदेशिंगकर अभिषेक संजय
माळी रामचंद्र वसंतरावजाधव शोभा दीपक
कुत्ते अनिल गुंड्डाप्पाकोळी ज्योती सचिन
माळी अमृता संपतमुजावर अहमदसो अजमुद्दीन
पैलवान प्रसाद भारतशिंदे अर्चना रमेश
बेले संतोष पांडुरंगजाधव सुशिला संजय
भाट सचिन मारुतीधाबुगडे भारती अशोक
१०लिंबळे सतिश किसनलुगडे संध्या संजय
११कांबळे सचिन वसंतपाटील दिपाली दिग्विजय
१२कांबळे उषा बाबासाहेबकांबळे रोहन मोहन

५. जत नगरपरिषद

नगराध्यक्ष: आरळी डॉ. रविंद्र शिवशंकर

प्रभागसदस्य (अ)सदस्य (ब)सदस्य (क)
राजकुमार कल्लाप्पा साळेलक्ष्मीबाई अण्णाप्पा कैकाडी
प्रमोद सदाशिव हिरवेतंगडी वीणा शंकर
पट्टणशेट्टी सीमा संतोषऐवाळे गौतम रामचंद्र
संतोष ऊर्फ भूपेंद्र कुमार कांबळेनिलाबाई कृष्णा कोळी
यादव प्रणिता गजानन (राजु)गवंडी इम्रान इकबाल
सोनुले संगीता अविनाशताड विक्रम शिवाजी
अर्चना बाजी केंगारस्वप्निल सुरेश शिंदे
विकास वसंत मानेसुप्रिया योगेश बामणे
जमखंडी शबाना मिरासाहेबकुलकर्णी मोहन सुभाष
१०फिरोज म. इसाक नदाफअनुसया प्रकाश माने
११काजल राहुल काळेनंदिनी सोमशेखर मठपतीभिसे मिथुन रमेश

६. पलूस नगरपरिषद

नगराध्यक्ष: पुदाले संजीवनी सुहास

प्रभागसदस्य (अ)सदस्य (ब)
संगिता दिपक गायकवाडविजय धोंडीराम जाधव
कोमल राहुल सदामतेरोहीत कुमार दळवी
अनिल मोहन कांबळेअंजली कपिल गायकवाड
सारिका नितीन खारकांडेधीरज अशोक घोरपडे
अमृत अनिल माळीकविता जगदिश पाटील
राजनंदिनी अमोल मोटकट्टीअमोल अंकुश भोरे
अंजनी अशोक मोरेभगवंत ऊर्फ दिगंबर पाटील
धनाजी ज्ञानू कुंभारप्राजक्ता अभयसिंह पाटील
शकुंतला संजय माळीशहाजी विश्वास मोरे
१०पूजा रुपेश शेंडगेगणपतराव आनंदराव पुदाले

७. शिराळा नगरपंचायत

नगराध्यक्ष: नाईक पृथ्वीसिंग भगतसिंग

विजेते सदस्य:

  1. डांगे सचिन बळवंत
  2. नलवडे शिवानी केदारसिंग
  3. नलवडे केदारसिंग नितीनराव
  4. यादव अभिजीत शिवाजीराव
  5. निकम मनस्वी कुलदीप
  6. कदम सीमा प्रदिप
  7. कदम लक्ष्मी तुकाराम
  8. शेटे बसवेश्वर गुरुलिंग
  9. पाटील सुनिता महेश
  10. आवटे प्राजक्ता प्रकाश
  11. कदम माधुरी दिलीप
  12. कांबळे रमेश तुकाराम
  13. कदम अर्चना महादेव
  14. जाधव रामचंद्र विजय
  15. गायकवाड अवधूत दिपक
  16. कांबळे सविता नितीन
  17. पाटील राजसिंह उदयसिंह

८. आटपाडी नगरपंचायत

नगराध्यक्ष: यु. टी. जाधव (सर)

विजेते सदस्य:

  1. स्वाती सुभाष सातारकर
  2. नरळे सावित्री दत्तात्रय
  3. अमरसिंह आनंदराव पाटील
  4. धनाजी कानाप्पा चव्हाण
  5. संतोषकुमार सर्जेराव लांडगे
  6. देशमुख ऋषिकेश बाळासो
  7. जयंत शिवाजीराव पाटील
  8. निशिगंधा शरद पाटील
  9. अनुजा दत्तात्रय चव्हाण
  10. राधिका शशिकांत दौंडे
  11. ललिता अशोक जाधव
  12. देशमुख महेश आप्पासो
  13. पै. अजित (दादा) शिवाजी जाधव
  14. संध्याताई अनिल पाटील
  15. पाटील मनिषा आबासाहेब
  16. बाळासो तुकाराम हजारे (आप्पा)
  17. मिनाक्षी मनोजकुमार पाटील

जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button