
1 जून पासून नवीन नियमावली आता ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी RTO ला जाण्याची गरज नाही.
ड्रायव्हिंग टेस्ट RTO ला जाऊन देण्यासाठी घाबरत असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी . नवीन नियमावलनुसार जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसेन्स घायचे असेल तर RTO ऑफिस ला जावावे लागणार नाही. नवीन नियमानुसार 1 जून पासून सरकार द्वारे मान्यता प्राप्त विशेष खाजगी संस्थानकडे टेस्ट देऊ शकता.आता लायसेन्स नवीन पर्याय निवडू शकता. या नवीन नियमामुळे टेस्ट प्रकिया सोपी झाली.