
सांगली –
महापालिकेत दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसाच्या निमित्ताने दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत ही शपथ घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, सहायक आयुक्त नकुल जकाते,सहा आयुक्त प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, नगरसचिव चंद्रकांत आडके, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, विशेष कार्य अधिकारी पाणी पुरवठा सुनील पाटील यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शपथ वाचन ज्योती सर्वदे यांनी केले.
डी व्ही हर्षद
जन संपर्क अधिकारी
सदरची बातमी प्रसिध्द करावी ही विनंती