प्रारूप प्रभाग रचना २२९ हरकती वर सुनावणी

सांगली येथील डॉ वसंतदादा पाटील सभागृहात गुरुवार (ता.१८) रोजी प्रारूप प्रभाग रचना हरकती बाबत सत्यम गांधी आयुक्त, सुशांत खांडेकर अप्पर जिल्हाधिकारी सांगली , श्री रघुनाथ पोटे उप जिल्हाधिकारी,सांगली,अति. आयुक्त राहुल रोकडे ,अश्विनी पाटील उप आयुक्त मनपा सहा संचालक नगररचना विक्रम गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली.

मा सांगली येथील डॉ वसंतदादा पाटील सभागृहात गुरुवार (ता.१८) रोजी प्रारूप प्रभाग रचना हरकती बाबत सुनावणी घेण्यात आली आहे.

प्रारूप प्रभाग रचनाबाबत एकूण २२९ हरकती प्राप्त झाला आहेत त्या पैकी

१)निवडणूक कक्ष मुख्य इमारत ५९ ,

२)प्रभाग समिती क्र१-

३)प्रभाग समिती क्र २-

४)प्रभाग समिती क्र ३ – १५८

५)प्रभाग समिती क्र ४- १०

अश्या मनपा क्षेत्रातील २२९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्या वर सुनावणी झाली आहे. साधारणपणे वार्ड रचना लोकसंख्येच्या विचार करून रचना करावी. भोगोलिक रचना विचारात घेऊन प्रभाग रचना करावी अशा हरकती घेण्यात आल्या आहेत.

सदर हरकती बाबत मा नगर सचिव विभाग महाराष्ट्र यांच्या कडे पर्यत सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे. नगर विकास विभाग महाराष्ट्र, यांच्या मार्फत मा राज्य निवडणूक आयोगाने यांच्या अहवाल सादर होणार आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार आहे,

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button