राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान
मुंबई – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघातील टक्केवारी

दिंडोरीत सर्वाधित ५७. ०६ टक्के

सर्वाधिक कमी मतदान कल्याणमध्ये ४१.७० टक्के मतदान

भिवंडी- ४८.८९ टक्के

धुळे- ४८.८१ टक्के

दिंडोरी- ५७.०६ टक्के

कल्याण -४१.७० टक्के

मुंबई उत्तर – ४६.९१ टक्के

मुंबई उत्तर मध्य – ४७.३२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ४८.६७ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ४९.७९ टक्के

मुंबई दक्षिण – ४४.२२ टक्के

मुंबई दक्षिण मध्य- ४८.२६ टक्के

नाशिक – ५१.१६ टक्के

पालघर- ५४.३२ टक्के

ठाणे – ४५.३८ टक्के

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button