
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत देशातील ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. याअंतर्गत नोंदणी रद्द करण्यात आलेले महाराष्ट्रातील पक्ष खालीलप्रमाणे आहेत
- १) अवामी विकास पार्टी
- २) बहुजन रयत पार्टी
- ३) भारतीय संग्राम परिषद
- ४) इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया
- ५) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी
- ६) नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी
- ७) पिपल्स गार्डियन
- ८) दि लोक पार्टी ऑफ इंडिया
- ९) युवा शक्ती संघटनातपशीलवार
यादीसाठी
https://www.eci.gov.in/list-of-political-parties
या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या