RTE अर्ज प्रवेश प्रक्रियाचालू दिनांक १७/०५/२०२४ पासून…इयत्ता पहिली आरटी प्रवेशा करता वय निश्चित.

🔴RTE अर्ज प्रवेश प्रक्रियाचालू दिनांक १७/०५/२०२४ पासून……

🔴इयत्ता पहिली आरटी प्रवेशा करता वय निश्चित🔴. 🔴इयत्ता पहिली दाखल करण्यासाठी मानिव दि. 31 डिसेंबर निश्चित🔴

🔴 ३१ डिसेंबर २०२४ रोजी बालकाचे ६ वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रवेश दाखल करता येईल.६ वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र.🔴

🔴RTE 25% अंतर्गत मोफत प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या शाळांची मान्यता काढून घेणेबाबत संचालक यांचे परिपत्रक🔴

🔴यापूर्वी यापूर्वी RTE प्रवेशासाठी फॉर्म ज्यांनी भरलेत त्यांनी RTE फॉर्म नव्याने परत अर्ज भरावा.🔴

🔴 जन्म मोबाईल तारीख चुकल्यास अर्ज डिलीट करून परत नवीन भरावा .🔴

🔴 एकाच बालकाचे अर्ज एकापेक्षा जास्त आल्यास सर्व अर्ज रद्द होईल.🔴
🔴 वंचित व दुर्बल घटकातील RTE अंतर्गत प्रवेश घेता येईल.🔴

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button