दोन वर्षांमध्येही अनेक कामं केली, त्याच कामाच्या जोरावर मी शिवसेनेचे सर्व १५ उमेदवार निवडून आणणार असे विश्वास दाखवला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात विकासकामाची कमी या अडीच वर्षांमध्ये भरून काढली.
. मुंबई ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची आहे, आणि आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत असे शिंदे म्हणाले. मी महाविकास सरकारच्या सत्तेत असताना मी सत्तेला ठोकर मारून आज लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं
