
चिकन खाल्ल्यामुळे GBS चा धोका असल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ‘कमी शिजवलेल्या मांसामधून GBS आजाराचा धोका आहे. पोल्ट्री फॉर्ममधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे उघड झाल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती मला खडकवासल्याच्या नागरिकांनी दिली’ असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे