
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसमध्ये आज पक्ष प्रवेश होत आहेत. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील आणि निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची उपस्थिती होती. तासगाव कवठेमहांकाळ येथून संजय काकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.