
अखेरकार महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगुल वाजले. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
२८८ जागांसाठी निवडणुका पार पडतील.