
सांगली : सांगलीचे राजकारण तापले माजी खासदार संजय काका पाटील व विशाल पाटील एका उद्घाटन कार्यक्रमादरम्यान तासगावच्या 173 कोटींचा रिंग रोड निधी श्रेयवादावरून आजी व माजी खासदारमध्ये जोरदार वादावाद झाली. आगामी विधानसभा बिगुल काही दिवसात वाजणार असून आचारसंहिता लागण्या अगोदरच राजकीय वातावरण चांगलेच तापले. दोन्ही आजी माजी खासदार सभेच्या स्टेजवर एकत्र असताना दोन खासदारामध्ये जोरदार वादावाद झाली. संजयकाका पाटलांचे कार्यकर्ते व विशाल पाटलांचे कार्यकर्ते आपापसात भिडले.