
मिरज : कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ.सुरेश (भाऊ ) खाडे यांच्या विशेष सहकार्यातून मा.राजु (भाऊ ) कोरे व सौ.प्राजक्ता नंदकुमार कोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या विशेष सहकार्यातून ग्रामपंचायत विजयनगर राजूभाऊ कोरे युवा मंच यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून विजयनगर गावातील बांधकाम कामगारांना भांडी व पेटी वाटपाचा कार्यक्रम मा.सागर दादा वडगावे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी मा. राजूभाऊ कोरे सौ प्रियंका, उमेश माळी सरपंच विजय नगर, सौ.सारिका राजकुमार कोरे उपसरपंच विजयनगर, मा बाळकृष्ण (तात्या ) शिंदे, मा. अर्जुन बनसोडे, मा गौतम कांबळे, मा. गजानन दादा शिंदे, मा. नंदकुमार कोरे, मा. सौ दिपाली मधूकर कुल्लाळ, मा. सौ रजिया महंमदसाहेब मुल्ला, मा.सौ. आशा अमोल आवळे, मा. नकुसा लोखंडे, मा. स्वाती बनसोडे, मा. कामेश कांबळे, मा. नेताजी धनवडे, मा. दिलीप कोरे, मा. दिलीप नाईक, मा. मारूती नाईक, मा. भिमान्ना कांबळे आदी उपस्थित होते.