
धनगर आरक्षण चलो नागज फाटा
सांगली : पंढरपूर लातूर नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आदिवासी आरक्षण अमलबजावणी एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिनांक २३/०९/२०२४ रोजी कवठेमहांकळ तालुक्यातील नागज फाटा येथे सकाळी ठिक १०.३० वाजता रस्ता रोको चे आयोजन करण्यात आले आहे. या रस्ता रोकोसाठी सकल धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वातिने करणयात आले आहे.
या रस्तारोको आंदोलनचे आयोजन सकल धनगर समाज कवठेमहांकाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. रस्तारोको ठिकाण - नागज फाटा वेळ - सकाळी १०.०० वाजता.