
एका प्रयोगशाळेतील अहवालावरुन ही बाब समोर आली आहे. तिरुपती बालाजी जागृत देवस्थांन या बालाजीच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून दर्शनासाठी
भाविक मंदिरात येत असतात. या ठिकाणी भाविकांना दर्शनानंतर प्रसाद म्हणून एक मोठा लाडू देण्यात येतो. हा लाडू प्रसिद्ध असून बरेच भाविक प्रसाद म्हणून आपल्या घरी घेईन जातात. या लाडू संदर्भात खळबळजनक घटना समोर आलेली आहे. या प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ म्हणजे चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
तिरूपती मंदिरातील लाडूमध्ये चरबी मिळाल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून करण्यात आली आहे.