
सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आनंद महोत्सव सोहळा आज 21 ऑगस्ट रोजी सांगली सर्किट हाऊस येते माननीय जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे महिला संपर्कप्रमुख सुनिता ताई मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री साहेबांचे प्रतिनिधी म्हणून माननीय जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे उपजिल्हाप्रमुख उमाकांत कार्वेकर उपजिल्हाप्रमुख आकाश माने मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख संदीप भाऊ ताटे यांना महिला भगिनीं महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून आनंद महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा महिला प्रमुख रुक्मिणीताई अंबीगिरी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जिल्हाप्रमुख राणीताई कमलाकर उप जिल्हाप्रमुख अंजलीताई खांडेकर महिला तालुका प्रमुखा हसीना ताई महिला शहर प्रमुख प्रमुख मोनेरा ताई प्रज्ञाताई शीलाताई आपटे सांगली उप शहर प्रमुख राठोड भाऊ सांगली उप शहर प्रमुख प्रमुख रक्षे भाऊ अविराज पवार पाटील स्वप्निल भाऊ महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.