
बदलापूरमध्ये झालेली अत्यंत दुर्देवी घटना या बदलापूरच्या घटनेत सुरवातीचा काळात आपले कर्तव्यमध्ये काम चुकार करणारे बदलापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना त्वरित निलंबित करण्याचे सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दुपारी दिले. तसेच या घटनेचा वेगाने तपास करून हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालविण्यात येईल या खटलेसाठी विशेष सरकारी वकील नेमणूक करण्यात आली असून हा खटला ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम हे पाहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.