
कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड , ता.४ : काॅक्रीट रोडचे राहिलेले अर्धवट काम पुर्ण करा- कुपवाड शहर व्यापारी संघटनेची आयुक्तांकडे मागणी केली.


यावेळी आयुक्त पदी नियुक्ती झाली बद्दल मा आयुक्त श्री रविकांत अडसूळ यांचा कुपवाड शहर व्यापारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे, उपाध्यक्ष सचिन नरदेकर, अमर डिडवळ, अनिल कवठेकर, स्वच्छता दूत राकेश दड्डणानावर, लक्ष्मण पाटील, निलेश चौगुले, श्याम भाट, अभिजीत कोल्हापूरे, राजू खोत, रमेश भानुशाली आदी उपस्थित होते.